वारंवार शरिरसंबधाची मागणी; युवकावर गुन्हा दाखल

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत वारंवार शरीरसंबंधाची मागणी करत विनयभंग केल्याची घटना घडली.
या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून युवकाविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!