नाशिक दिनकर गायकवाड नाशिक महानगरपालिकेच्या वतीने महर्षी वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्षाजवळ महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेस मनपाचे उपायुक्त अजित निकत व नितीन पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक सुरेश दलोड,संतोष वाघ, सोमनाथ कासार,वाल्मीक ठाकरे, महेंद्र विभांडिक,मनीषा पाटेकर,ललिता बागूल,शंकरराव पोरजे, साहेबराव
भोसले,निकम, यश बारगजे पवन वझरे,रमेश पागे,दीपक बंद आदींसह मनपातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
