संगमनेर विशाल वाकचौरे येथील रुक्मिणी आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे संस्कृतचे प्राध्यापक डॉ. विजय रोहिदास भोर आणि महेश पाटील यांना भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्सच्या वतीने मानद डॉक्टरेट उपाधी नुकतीच प्रदान करण्यात आली.
डॉ. विजय रोहिदास भोर यांना मानद डॉक्टरेट उपाधी प्राप्त झाल्याबद्दल मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन होत आहे. तसेच शिक्षण तज्ञ डॉ.महेश पाटील यांना मानद डॉक्टरेट उपाधी प्राप्त झाल्याबद्दल मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन होत आहेत.
