नाशिक दिनकर गायकवाड अखिल भारतीय कलावंत
न्याय हक्क समितीतर्फे राज्यव्यापी कलावंतांच्या महाक्रांती मेळाव्याचे आयोजन २७ ऑक्टोबरला महाकवी कालिदास कलामंदिरात करण्यात आले आहे.
सकाळी ११ वा.सुरू होणाऱ्या या मेळाव्यात जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन प्रमुख अतिथी म्हणून, तर उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित राहतील या मेळाव्यास कलाक्षेत्रातील जनतेने आणि कलाप्रेमीनी उपस्थित राहवे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
