त्यांच्या पाश्चात पत्नी एक मुलगी बहिणी ,भाचा, भाची, मेव्हणे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने रिपाई पक्षाने शोक व्यक्त केला त्यांच्या जाण्याने चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली तसेच झरेकाठी गावात व त्यांच्या परिवरात ,मित्र मंडळींमध्ये दुःख व्यक्त होत आहे पसरली त्यांच्या जाण्याने एक हुशार,अभ्यासू , कायद्याचे ज्ञान असणारे व्यक्तिमत्व ,सामाजिक कार्यकर्ते गमावल्याची भावना मित्र परिवार आणि तालुक्यासह व्यक्त होत आहे.
रिपाईचे नगर दक्षिण प्रमुख संघटक चंद्रकांत गोरे यांचे निधन
October 04, 2025
0
झरेकाठी, प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे नगर दक्षिण प्रमुख संघटक चंद्रकांत विठ्ठल गोरे वय (३८)यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले .
Tags
