दाढ खुर्द प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील पूर्व भागंतील खळी येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ भिकाजी नागरे (वय ७५) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले मुली नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार असून खळी येथील छायाचित्रकार बाळासाहेब नागरे व टेलर्स रमेश नागरे यांचे ते वडील होते तर सेवानिवृत्त शिक्षक ज्ञानदेव गिते यांचे ते सासरे होत त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
