वरवंडी प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील पठार भागातील वरवंडी येथील सुभाष लोभाजी भोसले यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ५० होते.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी सुन नातवंडे असा परिवार आहे येथील संजय सुभाष भोसले,गणेश सुभाष भोसले यांचे ते वडील होत तर विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक बबन लोभाजी भोसले, भाऊसाहेब लोभाजी भोसले ओझर खुर्द येथील हौशीराम लोभाजी भोसले यांचे ते बंधू होत त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
