बेचाळीस विदेशी साई भक्तांनी घेतले साई दर्शन

Cityline Media
0
शिर्डी प्नतिनिधी श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शनिवारी सकाळी  ४२ विदेशी साईभक्तांनी मध्यान्ह आरती करीता उपस्थित राहून श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शनाचा लाभ घेतला.
या भक्तांमध्ये ४० साईभक्त जर्मनीतून, १ साईभक्त कॅनडातून, १ साईभक्त फ्रान्समधून आले होते.या सर्व विदेशी साईभक्तांचे संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्वागत करून सन्मानपूर्वक सत्कार केला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!