त्यासोबतच आरक्षित जागांचा प्राथमिक अहवाल देखील आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. आरक्षण सोडत येत्या ११ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार असून,या सोडतीत एकूण १२२ जागांसाठी आरक्षण निर्धारण केले जाणार असून,त्यापैकी ३३ जागा ओबीसींसाठी व ६१ जागा महिलांसाठी राखीव राहतील.
महानगरपालिकेच्या आरक्षित जागांचा अहवाल आयोगाकडे
November 05, 2025
0
नाशिक दिनकर गायकवाड महानगरपालिकेच्या वतीने सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठीची तयारी वेगाने सुरू झाली असून, प्रशासनातर्फे काल सर्व ३१ प्रभागांच्या स्वतंत्र मतदार याद्या ऑनलाइन पद्धतीने निवडणूक आयोगाकडे रवाना केल्या आहेत.
Tags
