प्रसंगी श्रीनिवास बिहाणी यांना जाहीर पाठिंबा देताना सचिन खर्डे,राजेंद्र जऱ्हाड, रोहन डावखर,जितेंद्र पवार,रवींद्र कळमकर,अमोल कोलते,राजेंद्र अदिक,विजय सानप,दिलीप गुंजाळ,रवि तुपे, रावसाहेब तोडमल,दिलीप गुंजाळ,योगेश राऊत,तुषार माणे ,संदीप गुंजाळ, आदी उपस्थित होते.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांना गंगागिरी महाराज मित्र मंडळाचा पाठिंबा
November 26, 2025
0
श्रीरामपूर दिपक कदम श्रीरामपूर शहर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेल्या श्रीनिवास बिहाणी यांना येथील श्री.सराला बेट धाम संचलित श्री गंगागिरी महाराज भक्त मंडळाच्या वतीने पाठिंबा दर्शविला.
Tags
