छाया रेखांकन-ईश्वरी भागवत
सावानाच्या माजी सदस्या व शिक्षणतज्ज्ञ भावना भार्गवे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एम.ए.मध्ये मराठी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येतो.तरी नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आपले अर्ज आपल्या महाविद्यालयामार्फत भरून सावाना कार्यालयात दि.११ डिसेंबरपर्यंत जमा करावे, असे आवाहन सावाना कार्यकारी मंडळाने केले आहे.
