संगमनेर प्नतिनिधी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते राजहंस दूध संघाचे अध्यक्ष तथा शिवराज्य निर्माण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या वाढदिवस निमित्त नुकतेच जोर्वे गावात शेत कामगार महिलांना साहित्य वाटप उत्साही वातावरणात वाटप करण्यात आले.यावेळी गावातील असंख्य महिला उपस्थित होत्या शेत कामगार महिलांना लागणाऱ्या सर्व वस्तूचे वितरण यावेळी करण्यात आले.
त्याप्रसंगी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव,रावसाहेब काकड.संतोष जाधव.राजेंद्र थोरात,कैलास इंगळे,शांताराम दिघे,रवी दिघे,दिगंबर इंगळे,जगन दिघे सुनील दिघे,बाळू कोळगे,धनु इंगळे.अमित थोरात आदी उपस्थित होते
