संगमनेर प्नतिनिधी तालुक्यातील निळवंडे गावातील जेष्ठ नागरिक सुमनबाई धोंडिबा पवार (वय ७२)यांचे नुकतेच अल्पशा आजाराने आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले तीन सुना नातवंडे असा परिवार आहे.सह्याद्री ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक दिवंगत अण्णासाहेब धोंडिबा पवार,चांगदेव धोंडिबा पवार,नामदेव धोंडीबा पवार यांच्या त्या मातोश्री होत.
सरपंच ग्रामपंचायत निळवंडे,उपसरपंच, सर्व सदस्य, बाबा पॅटर्न जनसेवा कार्यालय आणि समस्त ग्रामस्थ निळवंडे यांच्या वतीने शोक व्यक्त करण्यात आला त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
