झरेकाठी प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील औरंगपूर येथील शकुंतला रावसाहेब निघुते (वय ८५) यांचे नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा चार मुली सून नातवंड असा परिवार आहे प्रसिद्ध उद्योगपती प्रितम रावसाहेब निघुते,प्राध्यापिका मीना नवले,संगीता धापटकर, सुनिता भुसाळ,रिना साधु यांच्या त्या मातोश्री होत तसेच पत्रकार सोमनाथ डोळे यांच्या त्या आत्या होत त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
