आश्वी प्रतिनिधी राहाता तालुक्यातील लोणी येथील सामाजिक धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले जि.प. प्राथमिक शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक भालचंद्र रंगनाथ वैद्य यांचे अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यु समयी त्यांचे वय ८६ वर्ष होते.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना एक मुलगी जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.
वैद्य हॉस्पीटल राहुरी चे प्रमुख डॉ.सुभाष वैद्य अमृतवाहिनी इंजिनिअरींग कॉलेज संगमनेर मध्ये कार्यरत मिलिंद वैद्य शैलेजा भालेराव यांचे ते वडील होत.
