नागपूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी घेण्याचे निर्देश हायकोर्टाच्या नागपूर खंडपिठाने दिली आहे.
राज्यात काही भागात मतदान पार पडत आहे. काही ठिकाणी राज्यात २० डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक होणार होती. त्यामुळे दोन्ही मतमोजणी एकाच वेळी घेण्यात यावी, यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर नुकतीच सुनावणी झाली.
