लोणी ज्ञानेश्वर साबळे सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने अभिनेता प्रमोद पंडित यांना धर्माचार्य श्री श्री १००८ महामंडलेश्वर दत्तात्रेय दहिवाल महाराज यांच्या हस्ते कलारत्न पुरस्कार प्रदान करुन लोणी येथे सन्मानित करण्यात आले.
प्रसंगी भावड्या चित्रपटाचे मुहूर्त आणि प्रदर्शन विखे फाउंडेशनच्या अध्यक्षा,सौ.धनश्रीताई सुजयदादा विखे पा.डॉ.सारिका नागरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अभिनेत्री सिद्धी गाडेकर कलाकार ज्ञानदेव शिंदे ,कैलास धनवटे,निर्माता आबा निर्मळ, पत्रकार प्रसाद मैड,बोराडे,
ज्ञानेश्वर साबळे,रवी माळवे,डॉ.बेंद्रे श्रीकांत बेंद्रे डॉ.शंकर अदानी,अजय नागरे संदीप मानकर राजेंद्र कुलथे अनिता माळवे स्वाती मंडलिक श्याम, गोसावी,श्रीनिवास बनकर अंबादास धनगर पवनराजे गायकवाड,बालाजी पोतदार, उमेश काजळे,अभिजीत पेडगावकर,अशोक मैड नारायण लोळगे लष्कर सुभेदार शेवंती,गोकुळ श्री.चिंतामणी श्रीपाद बोकंद सोमनाथ आहेर उपस्थित होते.
