प्रभावती सिताराम निकम यांचे वृद्धापकाळाने निधन

Cityline Media
0
श्रीरामपूर प्रतिनिधी तालुक्यातील मुळचे नाऊरचे हल्ली मुक्काम श्रीरामपूर येथील प्रभावती सिताराम निकम (वय-८३) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम.रामचंद्र निकम.कृष्णा बाबूराव निकम नाऊरकर यांच्या त्या भावजयी होत.तर श्रीमती गायत्री शिरसाळे,सौ.अश्विनी शिरसाळे यांच्या मातोश्री व श्रीअंश व पियुष शिरसाळे यांच्या आजी होत्या.

श्रीरामपूर येथील अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवारअंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी समाजातील सर्वच क्षेत्रातील लोक उपस्थित होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!