शासनाचा निर्णय
भटाला दिली ओसरी आणि भट हात पाय पसरी अशा उक्तीप्रमाणे सबका साथ,खाली प्रस्थापितों का विकास
याच कर्जाने प्रस्थापित धर्माने सातासमुद्रापार जाणे बंदी असताना तो नियम धाब्यावर बसवून अमेरिकेला जायला मोकळे झाले.मात्र येथील मतदार आणि बहुजन समाजातील लोकांनी त्यांचा उदोउदो करायचा
केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र.आणि शहरांत,गावागावात दिवाळखोर अशी स्थिती निर्माण होताना दिसेल?
पेशवाई मध्ये.सरकार के प्रथम लाभार्थी प्रस्थापितही होंगे! बाकी हिंदू लोग मुसलमानो को गालिया देकर खूष रहना.
अशा अनेक योजना उच्च वर्णीय लोकांसाठी सरकारने छुप्या पद्धतीने सुरू केल्या आहेत. अगदी इम्पोर्ट,एक्सपोर्ट इतर व्यावसायिक प्रशिक्षण देणारे भरमसाठ शुल्क असणारे कोर्स ब्राम्हणांसाठी निःशुल्क सुरू आहेत.
हे बहुजनांसाठी नाही तर फक्त श्रीमंत आणि उच्चवर्णीय लोकांसाठी काम करणारे सरकार आहे.
बहुजन समाजाने लवकरच शुध्दीवर येऊन काळाची पावले ओळखले पाहिजे असा सूर निघत आहे.
