राहुरी प्नतिनिधी तालुक्यातील वरवंडी येथील तात्याराम जनाजी भालेराव (वय ७२)यांचे आज सकाळी ११:०० वा नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
आज सायंकाळी ५:०० वा वरवंडी गावातील बौद्ध स्मशानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले जीवन व महेश व मुलगी मनिषा भिंगारदिवे सुना नातवंडे असा परिवार आहे.मॉडर्न होमिओपॅथी अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन भालेराव यांचे यांचे ते वडील होत, त्यांच्या अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
