दाढ खुर्द प्रतिनिधी राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील युवक संदीप केशव विखे (वय ३९) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई पत्नी मुले मुली भाऊ भाऊजयी असा परिवार असून त्यांचे अचानक अल्पशा आजाराने निधन झाल्याने लोणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
