दाढ खुर्द प्रतिनिधी राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील जालिंदर विखे (वय ४५)यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा एक मुलगी भाऊ असा परिवार असून त्यांच्या दुदैवी कालावधी निधनाने लोणी परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
