बोधगया येथून आणलेल्या बोधीवृक्षाचे अमृत वनोद्यानात रोपण

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड बोधगया येथून आणलेल्या बोधिवृक्षाच्या रोपाचे भन्तेजी राजरत्न यांच्या हस्ते अमृतवन उद्यान मखमलाबाद मधील तवली टेकडी येथे अमृतवन परिवाराचे संयोजक ज्ञानेश्वर काकड यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाने बोधिवृक्षाचे रोपण मोठ्या उत्साहात करण्यात आले.
प्रसंगी धम्मविहार म्हसरूळ येथील वामनराव पवार, भाऊसाहेब पगारे, मनोज अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच त्र्यंबक अहिरे, सुमनबाई अहिरे,अक्षय मोरे, शालिनी शिरसाठ, सनी दानी, राहुल अहिरे, शुभांगी

पाटील, कांता अहिरे,सरला मोरे, शांताबाई साळवे, रूपा साळवे, जगदीश साळवे,अक्षय मोरे आदींसह मोठ्या प्रमाणात धम्म अनुयायी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्वास जाधव,सुदर्शन काकड यांनी परिश्रम घेतले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!