दाढ खुर्द प्नतिनिधी संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील जुन्या पिढीतील सौ नलिनी अगस्ती मुन्तोडे यांचे नुकतेच वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी पुतणे बहिणी सुना नातवंडे असा परिवार आहे.शिर्डी साईबाबा सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे डॉ.रवीअगस्ती मुन्तोडे यांच्या व मुंबई येथील लेखापरीक्षक अधिकारी विजय अगस्ती मुन्तोडे यांच्या त्या आई होत.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
