लोणी प्रतिनिधी श्रीरामपूर शहरातील नॉर्दन ब्रांच दहावा ओटा येथील श्रीमती कुसुम दत्तात्रय महाले (वय ९०)यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले दोन सुना दोन नातू दोन नाती असा परिवार आहे येथील किरण दत्तात्रय महाले आणि अनिल दत्तात्रय महाले यांच्या त्या आई होत त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
दशक्रिया विधी सोमवार दि. २२-१२-२०२५ रोजी सकाळी ९.०० वा.नॉर्दन ब्रांच येथील दहावा ओटा श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथे होईल.
