राहाता प्नतिनिधी तालुक्यातील प्रवरानगर (लोणी) येथील विठ्ठलराव विखे पाटील तंत्रज्ञान व अभियांत्रिकी (पॉलिटेक्निक) कॉलेज मध्ये शिक्षण घेत असलेली कु. प्रिया संपत(आबा )निर्मळ हिने क्लाउड कॉम्प्युटिंग आणि बिग डेटा परीक्षा २०२५ मध्ये उत्कृष्ट गुणांसह द्वितीय क्रमांक पटकविल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.तिने आपल्या वडिलांचे,आपल्या कॉलेजचे व आपल्या शिक्षकांचे नाव सदैव उज्वल ठेवावावे असे अशा अपेक्षा सर्व स्नेहीनी व्यक्त करत तिच्या यशाबद्दल अभिनंदन आणि कौतुक व्यक्त केले.
या उज्वल यशाबद्दल प्राचार्य श्री राठी सर,
विभाग प्रमुख- श्री लावरे सर वर्गशिक्षक सोनाली म्हस्के मॅडम विषय शिक्षक निलेश लांडगे सर, तेजल म्हसे मॅडम, श्री कवडे सर,पठारे सर, सौं गौरी कडू मॅडम, सागर त्रिभुवन सर, सौं.पल्लवी लगड मॅडम यांचे कु.प्रियाला मार्गदर्शन लाभले मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांचे भविष्य घडत असून,त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
हा विजय प्राप्त केल्याबद्दल स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण संघटनेचे कार्याध्यक्ष संपत निर्मळ(आबा) तसेच उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे, सरचिटणीस- उमेश पन्हाळे राहता तालुका
