कारभारी रामजी ओहळ यांचे निधन

Cityline Media
0
झरेकाठी प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील आदर्श शेतकरी कारभारी रामजी ओहोळ ‌(वय ८७) त्यांची नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी नातवंडे असा  परिवार आहे झरेकाठी ग्रामपंचायत मा.सदस्य.
भाऊसाहेब कारभारी ओहोळ ,प्रगतशील शेतकरी
रावसाहेब कारभारी ओहोळ,आदर्श पशुपालक दूध उत्पादक कांताराम कारभारी ओहोळ ,मिराबाई अशोक पाटोळे यांचे ते वडील होत त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!