अंकनाद स्पर्धेत जानवी योगेश जाधव राज्यात प्रथम

Cityline Media
0
ईश्वरी सुनिल बेलकर द्वितीय.

राहुरी प्रतिनिधी तालुक्यातील रामपूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालय या विद्यालयात अंकनाद परीक्षेत या विद्यालयाची विद्यार्थिनी कु.जानवी योगेश जाधव हिने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करत ११००० हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले.
                द्वितीय कु.जानवी योगेश जाधव 
अंकनाद स्पर्धेत कु.ईश्वरी सुनील बेलकर या विद्यार्थिनींने द्वितीय क्रमांक प्राप्त करून ७००० रुपयांचे पारितोषिक मिळविले या विद्यार्थिनींच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे जिल्हा परिषदेच्या मा.
                प्रथम कु.ईश्वरी सुनील बेलकर 
अध्यक्षा सौ.शालिनी विखे मा.खासदार माननीय सुजय विखे ,संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सुष्मिता विखे, संस्थेच्या संचालिका सौ.लीलावती सरोदे,स्कूल कमिटीचे अध्यक्षराहुल साबळे,विविध कार्यकारी सोसायटीचे मा.अध्यक्ष भाऊसाहेब पठारे,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र साबळे,डॉ.अनिल लोखंडे.राजेंद्र खळदकर, सुभाष पठारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.त्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक संपतराव कुटे व सर्व शिक्षकांचे देखील यावेळी कौतुक करण्यात आले.      
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!