वकिलावर कर्तव्य बजावताना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ नाशकात मोर्चा

Cityline Media
0

नाशिक दिनकर गायकवाड येथील जिल्हा न्यायालयात कार्यरत असलेले विधिज्ञ ॲड. तुषार दोंदे हे वकील म्हणून कायदेशीर कर्तव्य बजावत असताना सिव्हिल हॉस्पिटल, नाशिक येथे उपस्थित होते.त्यांचे सहकारी श्रीकांत नावंदर यांच्या कामगाराने नुकतीच आत्महत्या 
केल्याच्या घटनेबाबत नुकतेच एमएलसी रिपोर्ट व पंचनाम्याशी संबंधित माहिती घेण्यासाठी ते गेले असता तेथे नियुक्त असलेल्या पोलीस हवालदार विश्वजित राणे यांनी कोणतेही वैध कारण नसताना अधिकाराचा दुरुपयोग करून अत्यंत आक्षेपार्ह व बेकायदेशीर वर्तन केले.त्या निषेधार्थ वकील एकत्र येऊन त्यांनी निषेध मोर्चा काढला.यात निषेध अनेक वकिल सहभागी झाले होते झालेल्या घटनेचा यावेळी निषेध करण्यात आला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!