सत्यशोधक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त जोर्वेत अभिवादन

Cityline Media
0
जोर्वे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप

संगमनेर प्नतिनिधी तालुक्यातील जोर्वे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दिलीप यादव व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बंटी यादव यांच्या वतीने दिवंगत फिलिप्स ब्राह्मणे यांच्या जलदान विधी मध्ये दुखवटा या परंपरेला छेद,फाटा देत त्या खर्चातून शालेय वस्तूंचे वाटप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शरद थोरात,आंबेडकरी 

चळवळीचे ज्येष्ठ नेते तथा पॅंथरचे पुरस्कर्ते माणिक यादव,उपसरपंच बादशाह बोरकर,जोर्वे सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल काकड,जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका.श्रीमती कढणे ,सेवानिवृत्त पोलिस नाईक शिवाजी यादव,दत्तू नाना काकड,राजेंद्र थोरात, 

ग्रामपंचायत सदस्य दिगंबर इंगळे,मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक पी.वाय दिघे संदिप यादव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी संतोष जाधव, बाळासाहेब चव्हाण, सुनील दिघे,सागर यादव,अमोल शिरसागर,धनंजय इंगळे,
 
शिक्षक वृंद श्रीमती.लता डेंगळे, श्रीमती.सरिता फणसे,श्रीमती सुनंदा रहाणे,श्रीमती कांचन पवार,श्रीमती सीमा भालेराव व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!