शांती सेना श्रमिक कामगार संघटनेतर्फे प्रजासत्ताक दिनाच्या सदिच्छा

Cityline Media
0
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले.
जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर, इ.स. १९२९ रोजी लाहोर जवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती.त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.

या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते.भारताचे राष्ट्रगीत म्हणले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणाचे कार्यक्रम आयोजित केले जाते‌.

२६ तारीख ,२६ दिवस ,२०२६.२६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू झाले.हे संविधान तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मुख्य शिल्पकार होते. म्हणून आजची संपूर्ण निवडणूक. व्यवस्था. नियम. हक्क.प्रक्रिया.हे सगळं डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांच्या संविधानावर आधारित आहे. अशा ह्या दिवसाच्या भारतीय वासियांना शुभेच्छा. 
                    विश्वास जाधव
अध्यक्ष-शांती सेना श्रमिक कामगार संघटना. नाशिक महानगरपालिका
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!