मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ पूर्ण होत असून ते निवृत्त होणार आहेत.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
देशभरात भाजपचे सर्वाधिक ३० खासदार यंदा राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. या वर्षात देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत.यंदा राज्यसभेतील एकूण ७१ खासदारांचा कार्यकाळ संपत आहे.
