अनिल एकनाथ विखे यांचे हृदयविकाराने निधन

Cityline Media
0
लोणी प्नतिनिधी राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ माजी सिनेट सदस्य व ‌माजी उपसरपंच अनिल एकनाथ विखे (वय ५९) यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी दोन भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे.येथील सुनिल एकनाथ विखे व संजय एकनाथ विखे यांचे ते बंधू होत त्यांच्या निधनाने लोणी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!