रंजना विनायक गायकवाड यांचे निधन

Cityline Media
0
नाशिक प्नतिनिधी नाशिक येथील द्वारकाच्या संतकबीर नगर  रंजना विनायक गायकवाड (वय ६६) यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात  दोन मुले सुन नातवंडे असा परिवार आहे.
येथील सामाजिक कार्यकर्ते शाम विनायक गायकवाड, प्रविण विनायक गायकवाड यांच्या त्या मातोश्री होत त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!