जिल्हा सचिव दादासाहेब यादव, तालुकाध्यक्ष साहेबराव यादव
संगमनेर प्नतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हा सचिव दादासाहेब यादव व तालुकाध्यक्ष साहेबराव यादव यांची निवड झाल्याबद्दल नुतन पदाधिकाऱ्यांनी निवड झाल्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजेंद्र गवई यांची भेट घेतली.
यावेळी डॉ.राजेद्र गवई यांनी त्यांना सदिच्छा दिल्या व पक्ष वाढीसाठी त्यांचे मनोबल वाढविले.यावेळी समवेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकर रोहम अन्य पदाधिकारी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने उपस्थित होते
दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील कार्यकर्त्याकडून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
