महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड महिलेचा विनयभंग करून तिलाजातिवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                छाया रेखांकन-प्रकाश कदम 
फिर्यादी महिलेचा आरोपी सुनील आनंदा शिंदे (वय ३६, रा. डॉ.आंबेडकर चौक, भगूर) याने पाठलाग केला व तिचा हात धरून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल,असे वर्तन करून तिचा विनयभंग केला, तसेच तिला जातिवाचक शिवीगाळ करून तिचा अवमान केला. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात शिंदेविरुद्ध विनयभंगासह ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त निकम करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!