त्यांच्या पश्चात दोन मुले,चार मुली,सुना,नातु असा मोठा परिवार आहे. सात्रळ नं.२ सोसायटीचे विद्यमान संचालक आण्णासाहेब मुरलीधर कडू यांचे ते वडील होत त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
मुरलीधर रभाजी कडू यांचे वृद्धापकाळाने निधन
March 12, 2026
0
सोनगाव प्नतिनिधी राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील जुन्या पिढीतील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी सात्रळ ग्रुप नंबर दोन विविध कार्यकारी सोसायटी मा. संचालक मुरलीधर रभाजी कडू (वय९२) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
Tags
