राहूल रमेश साबळे यांचे अल्पशा आजाराने निधन

Cityline Media
0
लोणी प्नतिनिधी राहता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा पब्लिक स्कूलचे वॉचमन असलेले राहुल रमेश साबळे (वय ३८) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई पत्नी एक भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे येथील किशोर रमेश साबळे यांच्या ते बंधू होत.त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्यांचा जलदान विधी व पुण्यनुमोदन कार्यक्रम 
२२ मार्च २०२६ रोजी साईधारा ॲक्वा शेजारी २ मोऱ्याजवळ लोणी पाथरे रोड साबळे वस्ती येथे होईल.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!