श्रीरामपुरात २९ वे नाडी परीक्षण शिबिर उत्साहात

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम येथील डॉ नाजामली कादरी यांना आयकाॅनिक शांतता पुरस्कार परिषद या संस्थेने आयकाॅनिक मानद डॉक्टरेट पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले.या निमित्ताने श्री स्वामी समर्थ आयुर्वेदिक हर्बल औषधी शॉपी श्रीरामपूर यांच्या वतीने नुकतेच 
२९ वे नाडी परीक्षण शिबिर सकाळी ७:३० आयोजित करण्यात आले होते.
यावेळी मा.नगराध्यक्ष संजय फंड, संजय छल्लारे, नगरसेवक आशिष धनवटे,नगरसेवक संजय गांगड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला .
महाराष्ट्रात या शॉपीकडून नाडी परिक्षण शिबिर दहा वर्षापासून सेवा कार्य डॉ.नाजामली कादरी सेवाकार्य करत आहे.त्यांनी आजपर्यंत जवळ जवळ पंधराशे  रुग्ण डाॅक्टराने तपासले असून त्यांना सर्वांना समाधानकारक आरोग्य मिळाले आहे. उद्घाटनाच्या वेळी श्रीरामपूरचे शंकर ठमके,जगन्नाथ लंगोटे, तानाजी ठमके, नितीन बनसोडे, नवाज शेख,सतीश पाटोळे,नानासाहेब सरोदे यांची उपस्थिती होती.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!