२६ मार्चला पाथरे बु.कानिफनाथ मंदिर परिसरात काठी मिरवणूक व जागरण गोंधळ

Cityline Media
0
लोणी प्रतिनिधी सालाबाद प्रमाणे यंदाही रामनवमीच्या दिवशी २६ मार्चला सकाळी अकरा वाजता गुरुवर्य दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राहता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील प्रवरानगर रस्त्यावर 
असलेल्या शिंदे मळा येथील कानिफनाथ मंदिर परिसरात भव्य काठी मिरवणूक व जागरण गोंधळ आयोजित केली असल्याची माहिती कानिफनाथ मित्र मंडळ नाशिक उत्तमनगर, येवला,पाथरे यांनी संयुक्तपणे दिली या कार्यक्रमास भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समस्त नाथ भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!