स्वतंत्र देवीची विनवणी कवितेच्या प्रतिमेस ठाणे मनपात पुष्पहार अर्पण

Cityline Media
0
ठाणे विशाल सावंत ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने ‘मराठी भाषा गौरव’ दिनानिमित्त महापालिकेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथील
स्वातंत्र्य देवीची विनवणी’ या कवितेच्या प्रतिमेस महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभ‍िवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी गोदेपुरे, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!