चुंचाळेतील परिचित युवकाने फुस लावुन केले मुलीचे अपहरण

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड घरासमोर उभ्या असलेल्या मुलीला परिचित तरुणाने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केल्याची घटना चुंचाळे शिवारात घडली.
फिर्यादी हे चुंचाळे शिवारात राहतात.नुतेच दुपारच्या सुमारास फिर्यादी यांची बहीण घरासमोर उभी होती. या मुलीला आरोपी प्रशांत कहार (रा. घरकुल योजना, अंबड) याने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!