आयुष्याचे वळण खडतर तसे खडतरच्या वाटेत खड्डे मोठे असे.
खड्यात पडावे खड्डा ओलाडून जावे कळतच नसे आयुष्य जगावे कसे.
प्रश्न असे आयुष्याच्या चक्रात चालावे कसे आयुष्यात काय असे.
हे कसे दिसे आयुष्याच्या या गोधळरात मात्र सारे असे.
कवी सुमेध ब्राह्मणे
लोणी ता.राहाता
९०२८२९९१९४
