आडगाव बुद्रुक भिमजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Cityline Media
0
आडगाव बु निलेश बोधक राहाता तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ,१३५ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.१२ एप्रिल रोजी संध्याकाळी लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे  १३ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत स्नेहभोजन व त्यानंतर ८ ते ११ या वेळेत महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध गायक अविनाश कदम यांचा संगीतमय भीमगीतांचा जल्लोष कार्यक्रम होणार आहे 
१४ एप्रिल रोजी सकाळी प्रतिमा पूजन होणार असून संध्याकाळी भव्य मिरवणूक होणार आहे.

तरी या सर्व कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन जयभिम तरुण मित्र मंडळ, व स्वाभिमान सामाजिक प्रतिष्ठाण तसेच भीमजयंती उत्सव समिती आडगाव बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!