लोणी आनंद आढांगळे राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील बुद्ध विहारांमध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्वानी आपल्या मुक्ती दात्यास मानवंदना दिली.
प्रसंगी जिल्हा परिष चे मा. सदस्य रावसाहेब साबळे दिनेश ब्राह्मणे कैलास ज्ञानेश्वर विखे कैलास नानासाहेब विखे सचिन शांताराम ब्राह्मणी संजय भाऊसाहेब आढागळे विकी रवींद्र आढागळे आनंद आढागळे सिद्धार्थ सचिन,विनोद काशीनाथ साबळे, शैलेश मनोहर साबळे,योगेश ब्राम्हणेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
