जीवन नागरी पर्यावरण संस्थेच्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदी शामराव सोनवणे

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड जीवन नागरी पर्यावरण संस्था या अंतरराष्ट्रीय सामाजिक सेवाभावी संस्थेच्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदी नवीन नाशिकचे सामाजिक नेते शामराव सोनवणे यांची नुकतीच निवड करण्यात आली.
हि निवड उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिपक जाधव यांनी निवड जाहीर केली नाशिक शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध वृक्षतोड यांचा महानगरपालिका जिल्हाधिकारी यांचा पाठपुरावा करून न्याय मिळवाण्याकरिता जिल्ह्यात वृक्षप्रेमीची नवीन निवड लवकर जाहीर होईल असे श्री.सोनवणे यांनी सांगितले याप्रसंगी किरण खाडम,लकी जाधव आदीसह महाराष्ट्रातील पदाधिकारी हजर होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!