लोणी प्नतिनिधी राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील प्रवरा एज्युकेशन मध्ये वाहन चालक म्हणून कार्यरत असलेले एकनाथ रंगनाथ बनसोडे वय ७४ यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना चार नातवंडे असा परिवार आहे येथील किशोर एकनाथ बनसोडे,सागर एकनाथ बनसोडे यांचे ते वडील होत त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचा जलदान विधी बुधवार दि.८ एप्रिल रोजी राहत्या घरी होणार आहे.
