प्रवरा परिसर तालुका माहेश्वरी निवडणूक सभेतील पदाधिकाऱ्यांच्या निवडी बिनविरोध

Cityline Media
0
चणेगाव प्रतिनिधी राहाता, संगमनेर आणि राहुरीच्या प्रवरा परिसर तालुका माहेश्वरी सभा सत्र २०२६-२०२९ करीता नुतन पदाधिकारी निवड नुकतीच बिनविरोध पार पडली.
यावेळी अध्यक्षपदी संजय सोमनाथ आसावा यांची तर मंत्रीपदी संजय श्यामलाल आसावा यांची  निवड झाली. जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी विठ्ठलदास आसावा, रामेश्वर गिल्डा,नंदकिशोर लाहोटी, रामचंद्र राठी,अशोक राठी,राजेंद्र बिहाणी, जगदीश सारडा यांची निवड जाहीर करण्यात आली.

प्रवरा परिसर तालुका कार्यसमितीत गोपाल बंग हे खजिनदार विनोद भुतडा(उपाध्यक्ष), सुशील आसावा(सहमंत्री),अभिजीत बिहाणी(संघटन मंत्री), रामकिसन आसावा (सांस्कृतिक मंत्री) सौरभ दरक, संतोष बिहाणी यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली.

निवडणूक निरीक्षक म्हणून रमाकांत लाहोटी यांनी काम पाहिले.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!