चणेगाव प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथील मुळ रहिवासी परंतु सद्य नाशिक स्थित असलेले कैलास गजानन लोहाळे (वय ५२) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी पुतण्या तीन बहिणी भाचे असा परिवार आहे येथील विश्वजीत कैलास लोहाळे यांचे ते वडील होत तर अश्वमेघ विलास लोहाळे यांचे चुलते होत त्यांच्या अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचा दशक्रिया विधी १२ मे रोजी चणेगाव येथील अमरधाम येथे होईल.
