नाशिक दिनकर गायकवाड १ मे कामगार दिनानिमित्त नाशिक महानगरपालिका यांच्याकडून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून येथील कालिदास कला मंदिर या ठिकाणी उन्नत नाशिक अभियान हा कार्यक्रम हा कार्यक्रम आयोजित केला होता.
त्याप्रसंगी येणारा सिंहस्थ कुंभमेळा कशाप्रकारे स्वच्छ व सुंदर नाशिक राहील त्याप्रसंगी माझी गोदावरी कशी स्वच्छ जलमय राहील त्याचप्रमाणे शहराचे ३० ठिकाणी नाशिक नाशिक मनपा यांनी ३० छोटे पुल उभारले आहे नाशिक ते मुंबई व पुणे प्रवास नाशिककरांना दोन ते अडीच तासात कसा लवकर प्रवास करता येईल.
त्याचप्रमाणे समृद्धी मार्ग देखील सोयीस्कर झाला आहे नाशिक त्रंबक व तपोवन या ठिकाणी वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात केले आहे आपले शहर कसे आहेत राहील याची जबाबदारी सर्व मनपातील नगरसेवक महापौर व त्यांच्या सहकार्या मार्फत नाशिक शहर हे स्वच्छ व हरित राहील रस्त्यावर कुठे कचरा हा दिसणार नाही यासाठी घनकचरा व्यवस्थापन यांनी सुद्धा मोठी जबाबदारी स्वीकारली आहे.
नदी नाले ही स्वच्छ राहतील मनपातील वेगवेगळ्या विभागातील कर्मचारी शिस्त कुंभमेळ्यांनी काम करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे या कार्यक्रमाप्रसंगी नाशिक शहरातील महापौर उपमहापौर १२२ नगरसेवक त्याचप्रमाणे गिरीश महाजन विलास शिंदे
मच्छिंद्र सानप सुधाकर बडगुजर अजय बोरस्ते रंजना भानसी मा. महापौर लक्ष्मण सावजी विजय सहान जिल्हाधिकारी मोनिका राऊत व वृक्षप्रेमी पर्यावरण संघटना त्याचप्रमाणे नासिक महानगरपालिकेतील सर्व विभागातील कर्मचारी व अधिकारी यांनी सुद्धा या कार्यक्रमाप्रसंगी सहभाग नोंदविला होता.
या कार्यक्रमापासून अनेक मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करुन आलेल्या मान्यवरांना कर्मचाऱ्यांना मान सन्मान देण्यात आला याप्रसंगी पोलीस प्रशासन वॉटर गॅस कर्मचारी हे देखील उपस्थित होते.
